शिक्षण आणि करियर – अविभाज्य धागे
नमस्कार! मी डॉ. अजय दरेकर, गेल्या २० वर्षांपासून तरुणांच्या क्षमतांना योग्य वळण देण्यास प्रयत्नशील आहे. आज तुमच्यासमोर मी आणला आहे तो विषय आहे *”शिक्षण आणि करियर – अविभाज्य धागे”*. तरुण मित्रांनो, तुम्ही आयुष्याच्या एक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहात. एकीकडे तुम्ही शिक्षणाच्या पायऱ्या चढत आहात, तर दुसरीकडे तुमच्या मनात करिअरची स्वप्ने उजळत आहेत. पण कधी […]
शिक्षण आणि करियर – अविभाज्य धागे Read More »