जाणुन घ्या, तुमच्या मुलाने / विदयार्थ्यांने केलेला अभ्यास – पाठांतर त्याच्या का लक्षात राहत नाही
सहसा पालक आणि शिक्षक आपल्या मुलाच्या निकालाच्या दिवशी किंवा परीक्षेच्या कालावधीमध्ये त्याच्या लक्षात ना राहणाच्या समस्येबद्दल बोलताना आढळतात. खरेतर लक्षात न राहण्याची मूळ कारणे समजून घेतली तर त्यावर उपाय करणे सोपे जाते. म्हणून ह्या लेखात आपण मुले पाठांतर केलेले किंवा शिकलेले का विसरतात किंवा त्यांना एखादी गोष्ट शिकण्यात का त्रास होतो त्याची मूलभूत कारणे समजून […]