“अभ्यास व काम” सहज पूर्ण करण्यासाठी लागणारे विविध तंत्र
आज शाळेतील मुलं असो, कॉलेज मधले विद्यार्थी असो किंवा व्यावसायिक असो आपल्याला अभ्यास करणे भाग आहे. दुर्देवाने फार कमी शाळा, कॉलेज “अभ्यास कसा करावा?” ह्या बाबत मार्गदर्शन करतात. मी डॉ. अजय दरेकर गेले २० वर्ष Youth Empowerment ह्या क्षेत्रात कार्य करीत आहे व त्या योगाने तरुण व्यावसायिक घडवण्यासाठी Versatile Youth Empowerment (YEP) हा कार्यक्रम […]
“अभ्यास व काम” सहज पूर्ण करण्यासाठी लागणारे विविध तंत्र Read More »