उद्योजक होण्यासाठी मोठे धोके पत्करणे गरजेचे आहे का?

   मी डॉ. अजय दरेकर, गेली २० वर्षे व्हर्सटाईल एड्युकेअर सिस्टिम च्या माध्यमातून युवक सक्षमीकरण क्षेत्रात कार्यरत आहे. तरुणांना व्यावसायिकतेवर मार्गदर्शन करताना एक प्रश्न अनेकदा ऐकतो, तो म्हणजे – “उद्योजक होण्यासाठी मला मोठे धोके पत्करणे गरजेचे आहे का?” असा प्रश्न मनात असलेल्या प्रत्येक तरुण व्यावसायिकांसाठी हा ब्लॉग आहे, म्हणून तो शेवटपर्यंत वाचा, उद्योजकता आणि धोका समजून […]

उद्योजक होण्यासाठी मोठे धोके पत्करणे गरजेचे आहे का? Read More »