जीवन ध्येयावर लक्ष

प्रत्येकच योद्धा,खेळाडू किंवा स्पर्धक खऱ्या सामन्याच्या आधी पूर्वतयारी करतोच. ज्याला खेळाच्या भाषेत वॉर्मअप म्हणतात. आपल्या पहिल्या पाठातून आणि त्यात शिकलेल्या कृतीतून आपला वॉर्मअप झालाच आहे. मित्रांनो पहिल्या पाठातील कृती करताना तूम्हाला वेगवेगळे अनुभव आलेच असतील. तूम्ही वेगवेगळ्या सकारात्मक – नकारात्मक भावना अनुभवल्या असतील. आता ते सर्व अनुभव स्वतः सोबत असेच ठेवून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात […]

जीवन ध्येयावर लक्ष Read More »