goals

शिक्षण आणि करियर – अविभाज्य धागे

नमस्कार! मी डॉ. अजय दरेकर, गेल्या २० वर्षांपासून तरुणांच्या क्षमतांना योग्य वळण देण्यास प्रयत्नशील आहे. आज तुमच्यासमोर मी आणला आहे तो विषय आहे  *”शिक्षण आणि करियर – अविभाज्य धागे”*.                     तरुण मित्रांनो, तुम्ही आयुष्याच्या एक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहात. एकीकडे तुम्ही शिक्षणाच्या पायऱ्या चढत आहात, तर दुसरीकडे तुमच्या मनात करिअरची स्वप्ने उजळत आहेत. पण कधी […]

शिक्षण आणि करियर – अविभाज्य धागे Read More »

जीवन ध्येयावर लक्ष

प्रत्येकच योद्धा,खेळाडू किंवा स्पर्धक खऱ्या सामन्याच्या आधी पूर्वतयारी करतोच. ज्याला खेळाच्या भाषेत वॉर्मअप म्हणतात. आपल्या पहिल्या पाठातून आणि त्यात शिकलेल्या कृतीतून आपला वॉर्मअप झालाच आहे. मित्रांनो पहिल्या पाठातील कृती करताना तूम्हाला वेगवेगळे अनुभव आलेच असतील. तूम्ही वेगवेगळ्या सकारात्मक – नकारात्मक भावना अनुभवल्या असतील. आता ते सर्व अनुभव स्वतः सोबत असेच ठेवून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात

जीवन ध्येयावर लक्ष Read More »

Scroll to Top