“वेळेवर करेल कृती, त्याच्याच आयुष्याला गती…!”
“वेळेवर करेल कृती, त्याच्याच आयुष्याला गती…!” ह्या पुस्तकाचा पाया “कृती” हा आहे. कारण विद्यार्थी असो किंवा शिक्षक, व्यवसायिक असो अथवा गृहिणी, समाजसेवक असो अथवा राजकारणी; आतापर्यंत इतिहासात हे सिद्ध झाले आहे की, ज्यांनी वाचलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींवर कृती केली तीच व्यक्ती सामन्यांतून असामान्य झाली आहे. हे पुस्तक तूम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे. त्यामूळे प्रत्येक […]
“वेळेवर करेल कृती, त्याच्याच आयुष्याला गती…!” Read More »