तरुणांनी “आध्यात्मिक उद्योजकता” का समजून घेतली पाहिजे याची ६ कारणे

भारतीय शिक्षण व्यवस्था NEP २०२० च्या माध्यमातून परिवर्तनाच्या एका मोठ्या  टप्प्यावर आहे. तरीही गेली ३० ते ४० वर्षात जे भारतीयशाळांनी करणे अपेक्षित होते ते फार कमी शाळांनी करून दाखवले आहे. आपला विद्यार्थी अजुणही पारंपरिक करिअर निवडत आहे, फार कमी विद्यार्थ्यांमध्येव्यवहार कौशल्य आढळते. आपले संस्कार हरवत चालले आहेत. 

तरुणांनी “आध्यात्मिक उद्योजकता” का समजून घेतली पाहिजे याची ६ कारणे Read More »